आर्थिक नियोजन

रामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची...

इमर्जन्सी फंड – तुम्हाला त्याची गरज का आहे आणि त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी? Emergency Fund in Marathi

थोडा थोडा करून आपण जमवलेला पैसा अश्या आर्थिक संकटांमध्ये अचानक खर्च होऊन जातो आणि आर्थिक जीवनात आपण केलेली प्रगती अगदि...

गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा नफा मिळवण्यासाठीचे ४ नियम (4 Rules to earn better with Power Of Compounding in Marathi)

गुंतवणुकीची कुठलीही योग्य वेळ नसते. तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याच्या सुरवातीला किंवा अगदी कधीही गुंतवणूक सुरु करू शकता. काही कारणास्तव जर...

लिक्विड फंड महागाईला पुरक परतावा देतात का? Does Liquid Fund beats Inflation

पर्सनल फायनान्स प्लॅनींग करतांना इमर्जन्सी फंड बनवणे (why emergency fund) सर्वात महत्वाची आणि सर्वात आधी विचारांत घेण्याची बाब मानली जाते....

म्युच्युअल फंड काय आहे? What is Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंडांबद्दल सध्या सगळीकडे ऐकू येत आणि बऱ्याच लोकांना त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा पण होते पण म्युच्युअल फंड नक्की काय...

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि...

EEE गुंतवणुक योजना (EEE Investment Schemes In Marathi)

EEE Investment Schemes या गुंतवणुकीवर करसवलत, व्याजकमाईवर करसवलत आणि मुदतपूर्तीनंतर सर्व रकमेवर करसवलत – या तीनही पातळ्यांवर करसवलत देतात. या...

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ हि भारत सरकार पुरस्कृत गुंतवणूक योजना आहे. PPF...

नुकसान टाळण्यासाठी मार्च महिन्यात 6 काम संपवा (6 Important actions you need to take before March 31)

२०२१-२२ या आर्थिक वित्त वर्षाचा हा शेवटचा महिना आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अजूनही तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी...