जिओ फायनान्शिअलचा (JIOFIN) शेअरआज लीस्ट होणार
रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट(Reliance Strategic Investment) म्हणून ओळखल्या जाणार्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस(JIO Financial Services) आज दलाल स्ट्रीटमध्ये पदार्पण करणार आहेत. स्टॉकची...
रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट(Reliance Strategic Investment) म्हणून ओळखल्या जाणार्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस(JIO Financial Services) आज दलाल स्ट्रीटमध्ये पदार्पण करणार आहेत. स्टॉकची...
Stock Market Live, Kalyan Jewellers Update | सोनं आणि आपण भारतीयांचं नेहमीच एक आश्वासक नातं राहिलेलं आहे. असं म्हणतात कि...
“अर्थ” किंवा “पैसा” आपल्या जीवनातील सर्व रॅट रेस मागील मूळ कारण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं अर्थकारण आपण कास सांभाळावं किंवा स्वतःचा पैसा स्वतःसाठी कसा वापरावा हे याच शिक्षण आपली शैक्षणिक पद्धती आपल्याला योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळं अगदी शिकली सवरलेली लोक सुद्धा अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे अचानक कोलमडून जातात. गमावलेला पैसा कदाचित परत मिळवता येत सुद्धा असेल पण अश्या आर्थिक संकटांतुन विवंचनेत सापडलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या काही वर्षे फेकला जातो – आणि वेळेच झालेलं हे नुकसान खचीतच भरून येत नसतं.
तर, आपल्या मायबोली मराठीमध्ये, अर्थसाक्षरता विषयावर आणि पैसा गुंतवणुक, आर्थिक नियोजन आणि पैसे व्यवस्थापनाबद्दल माहिती लोकांना करून देता यावी यासाठी “पैसा अडका” ब्लॉगचा हा सर्व खटाटोप.
पैसाअडका - Money blog in Marathi © 2021-2022
Powered by : Rankmath