बचत किंवा गुंतवणूक (Savings Or Investment)

Savings Or Investment

पैसा कमावणं सोपं नाही पण त्याहून काही कठीण असेल तर तो सांभाळणं किंवा त्याची योग्य हाताळणी करणं. आपापल्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिर असलेली आणि चांगलं उत्पन्न मिळवीत असलेली उच्चशिक्षित लोक सुद्धा काही वेळेला चुकीचे निर्णय घेऊन आपला मेहनतीनं कमावलेला पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च/गुंतवणूक करून बसतात. पर्सनल फायनान्सचा विचार करीत असतांना तुमच्या नियमित उत्पन्नातून गरजेचे खर्च … वाचन सुरु ठेवा

जिओ फायनान्शिअलचा (JIOFIN) शेअरआज लीस्ट होणार

JIOFIN

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट(Reliance Strategic Investment) म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस(JIO Financial Services) आज दलाल स्ट्रीटमध्ये पदार्पण करणार आहेत. स्टॉकची आधी शोधलेली किंमत 261.85 रुपये आहे, पण ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 300-310 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो असा अंदाज आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरसाठी JIOFIN चा एक स्टॉक आहे. रिलायन्सच्या मुख्य व्यासासायातून डिमर्जर … वाचन सुरु ठेवा

ABHA Health Card | आभा हेल्थ कार्ड

Abha Health Card

ABHA Health Card | आभा हेल्थ कार्ड – आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा/ABHA) हा भारत सरकारतर्फे बनवण्यात आलेला डिजिटल उपक्रम आहे. ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खाते) हा प्रत्येक खातेधारकाला देण्यात आलेला युनिक ओळख क्रमांक आहे ह्याच्या मदतीनें आपण आपले हेल्थ रेकॉर्ड, डायग्नोस्टिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने मेंटेन करण्यासाठी किंवा तुमच्या इतर डॉक्टरांशी शेअर करायला मदत करेल. … वाचन सुरु ठेवा

Kalyan Jewellers Market Update | कल्याण ज्वेलर्स मार्केट अपडेट

Stock Market Live

Stock Market Live, Kalyan Jewellers Update | सोनं आणि आपण भारतीयांचं नेहमीच एक आश्वासक नातं राहिलेलं आहे. असं म्हणतात कि भारतीयांच्या घरांमध्ये असलेलं सोन्याचं प्रमाण जे जगात सर्वाधिक आहे. कारण कुठलाही असो पण आपण भारतीय सोन्यात गुंतवणूक करतोच जी आपल्याला मिरवायला आणि अडीअडचणीच्या वेळेस काम सुद्धा येते. सोन्यात कुठल्या पद्धतीने गुंतवणूक करावी याविषयीं सध्याच्या काळात … वाचन सुरु ठेवा

E-Passbook for Small Savings Schemes by Indian Post Office | भारतीय टपाल कार्यालयातर्फे बचत योजनांसाठी ई-पासबुक सुविधा सुरू

E-Passbook By Indian Post

तुमच्या छोट्या बचत योजनेतील गुंतवणुकीची शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही आता ई-पासबुक सुविधेसह घरबसल्या करू शकता.

UPI व्यवहाराने चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे | How to handle wrong UPI transactions

Wrong UPI Transactions

जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. कुठल्या व्यवहारात तुम्ही युपीआयच्या माध्यमातून जर चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवलेत तर ते पैसे कसे परत मिळवावे यासाठी हा लेख.

रामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)

10 finance lessons to be learned from Ramayana

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अस्सल भारतीय संस्कृतीचे आणि आदर्शांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले रामायणातून आपण काही आर्थिक विषयांवरचे धारे सुद्धा गिरवू शकतो – या सर्वांचा विस्तृत विवेचयासाठी हा लेख नक्की वाचा.

इमर्जन्सी फंड – तुम्हाला त्याची गरज का आहे? Emergency Fund in Marathi

Importance Of Emergency Fund in Marathi

थोडा थोडा करून आपण जमवलेला पैसा अश्या आर्थिक संकटांमध्ये अचानक खर्च होऊन जातो आणि आर्थिक जीवनात आपण केलेली प्रगती अगदि थोड्याचं वेळात नाहीशी होते – अश्या घटना टाळण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची नितांत आवश्यकता प्रत्येकालाच आहे.

गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा नफा मिळवण्यासाठीचे ४ नियम (4 Rules to earn better with Power Of Compounding in Marathi)

Power Of Compounding in Marathi

गुंतवणुकीची कुठलीही योग्य वेळ नसते. तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याच्या सुरवातीला किंवा अगदी कधीही गुंतवणूक सुरु करू शकता. काही कारणास्तव जर तुम्हांला गुंतवणूक करण्यासाठी उशीर झाला असेल तरी त्यामुळं फार्स काही बिघडतं नाही – तुम्ही तेव्हा सुरवात करावी हे महत्वाचं.

लिक्विड फंड महागाईला पुरक परतावा देतात का? Does Liquid Fund beats Inflation

does-liquid-fund-beats-inflation

पर्सनल फायनान्स प्लॅनींग करतांना इमर्जन्सी फंड बनवणे (why emergency fund) सर्वात महत्वाची आणि सर्वात आधी विचारांत घेण्याची बाब मानली जाते. कुठल्याही कारणाने का असेना जात तुमच्या नियमीत उत्पन्नात कमी आली किंवा ते थांबलं तर हा आपात्कालीन निधी तुमचं जीवन काही काळासाठी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि त्या दरम्यात तुम्ही उत्पन्नाचे इतर स्रोत सुस्थापित करू शकाल असा विचार यामागे असतो.