टॅक्स प्लांनिंग

Tax Planning आपल्या पर्सनल फायनान्सचा अविभाज्य भाग आहे. योग्य पद्धतीने केलेल्या टॅक्स प्लांनिंग मधून आपण कायदेशीरबाबींची पूर्तता तर करू शकतोच पण त्याचबरोबर पैसा वाचवुन त्याचा योग्य ठिकाणी उपयोग सुद्धा करू शकतो. टॅक्स प्लांनिंग (Tax Planning  in Marathi) करताना कुठं, कशी करावी आणि त्याविषयी नित्यनवीन घडामोडींची माहिती या विभागामध्ये आपण वाचू शकाल.