म्युच्युअल फंड काय आहे? What is Mutual Fund in Marathi

what-is-mutual-fund-in-Marathi

म्युच्युअल फंडांबद्दल सध्या सगळीकडे ऐकू येत आणि बऱ्याच लोकांना त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा पण होते पण म्युच्युअल फंड नक्की काय आहे याबद्दल नक्की माहिती नसल्यामुळं त्यांचा गोंधळ उडतो. म्युच्युअल फंड काय आहेते सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी हा लेख.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

ssys-in-marathi

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि चांगले व्याजदर सुद्धा दिले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. सुकन्या समृद्धी योजना (Official Website) एक अशीच खास मुलींसाठी असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे, मुलीच्या शिक्षणासाठी … वाचन सुरु ठेवा

EEE गुंतवणुक योजना (EEE Investment Schemes In Marathi)

EEE Investment Schemes

EEE Investment Schemes या गुंतवणुकीवर करसवलत, व्याजकमाईवर करसवलत आणि मुदतपूर्तीनंतर सर्व रकमेवर करसवलत – या तीनही पातळ्यांवर करसवलत देतात. या दीर्घ मुदतीच्या योजना उत्तम चक्रवाढ परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.

ELSS म्हणजे काय? ELSS Mutual Fund In Marathi

elss-in-marathi

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ELSS Mutual Fund योजना या दीर्घ कालीन उद्देशांसोबत, (अपेक्षित पण खात्रीलायक नाही असा) उत्तम परतावा (long term good returns) आणि कर सवलत देतात. स्टॉक मार्केटसंबधातील गुंतवणुकीतून जोखीम स्वीकारायची तयारी असलेल्यांसाठी आणि भविष्यकालीन गरजांच्या निकडीसाठी या योजना एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे.

जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांनी यांपासून दूर राहिलेलेच बरं.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi)

PPF In Marathi

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ हि भारत सरकार पुरस्कृत गुंतवणूक योजना आहे. PPF योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना दिर्घमुदतीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहित करून सेवानिवृत्तीचे नियोजन देणे असा होता/आहे. PPF योजनेच्या प्रारंभापासून ही गुंतवणूक फार लोकप्रिय आहे. पीपीएफ हे … वाचन सुरु ठेवा