सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

ssys-in-marathi

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि चांगले व्याजदर सुद्धा दिले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. सुकन्या समृद्धी योजना (Official Website) एक अशीच खास मुलींसाठी असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे, मुलीच्या शिक्षणासाठी … वाचन सुरु ठेवा

ELSS म्हणजे काय? ELSS Mutual Fund In Marathi

elss-in-marathi

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ELSS Mutual Fund योजना या दीर्घ कालीन उद्देशांसोबत, (अपेक्षित पण खात्रीलायक नाही असा) उत्तम परतावा (long term good returns) आणि कर सवलत देतात. स्टॉक मार्केटसंबधातील गुंतवणुकीतून जोखीम स्वीकारायची तयारी असलेल्यांसाठी आणि भविष्यकालीन गरजांच्या निकडीसाठी या योजना एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे.

जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांनी यांपासून दूर राहिलेलेच बरं.