सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

ssys-in-marathi

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि चांगले व्याजदर सुद्धा दिले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. सुकन्या समृद्धी योजना (Official Website) एक अशीच खास मुलींसाठी असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे, मुलीच्या शिक्षणासाठी … वाचन सुरु ठेवा

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi)

PPF In Marathi

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ हि भारत सरकार पुरस्कृत गुंतवणूक योजना आहे. PPF योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना दिर्घमुदतीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहित करून सेवानिवृत्तीचे नियोजन देणे असा होता/आहे. PPF योजनेच्या प्रारंभापासून ही गुंतवणूक फार लोकप्रिय आहे. पीपीएफ हे … वाचन सुरु ठेवा