सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds Scheme in Marathi)

गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि डिजिटल पर्याय देण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (SGB) योजना सुरू केली. सोन्याच्या या स्वरूपात केलेली गुंतवणूक आपल्याला भौतिक पद्धतीनं सोनं हाती येत नाही त्यामुळं ते सांभाळण्याचं दायीत्व आपल्यावर नाही पण आपण गुंतवणूक केलेल्या रक्कमेइतके सोनं डिजिटल स्वरूपांत आपल्याला दिले जाते.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

ssys-in-marathi

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि चांगले व्याजदर सुद्धा दिले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल. सुकन्या समृद्धी योजना (Official Website) एक अशीच खास मुलींसाठी असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे, मुलीच्या शिक्षणासाठी … वाचन सुरु ठेवा