बचत किंवा गुंतवणूक (Savings Or Investment)

Savings Or Investment

पैसा कमावणं सोपं नाही पण त्याहून काही कठीण असेल तर तो सांभाळणं किंवा त्याची योग्य हाताळणी करणं. आपापल्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिर असलेली आणि चांगलं उत्पन्न मिळवीत असलेली उच्चशिक्षित लोक सुद्धा काही वेळेला चुकीचे निर्णय घेऊन आपला मेहनतीनं कमावलेला पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च/गुंतवणूक करून बसतात. पर्सनल फायनान्सचा विचार करीत असतांना तुमच्या नियमित उत्पन्नातून गरजेचे खर्च … वाचन सुरु ठेवा

ABHA Health Card | आभा हेल्थ कार्ड

Abha Health Card

ABHA Health Card | आभा हेल्थ कार्ड – आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा/ABHA) हा भारत सरकारतर्फे बनवण्यात आलेला डिजिटल उपक्रम आहे. ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खाते) हा प्रत्येक खातेधारकाला देण्यात आलेला युनिक ओळख क्रमांक आहे ह्याच्या मदतीनें आपण आपले हेल्थ रेकॉर्ड, डायग्नोस्टिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने मेंटेन करण्यासाठी किंवा तुमच्या इतर डॉक्टरांशी शेअर करायला मदत करेल. … वाचन सुरु ठेवा

UPI व्यवहाराने चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे | How to handle wrong UPI transactions

Wrong UPI Transactions

जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. कुठल्या व्यवहारात तुम्ही युपीआयच्या माध्यमातून जर चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवलेत तर ते पैसे कसे परत मिळवावे यासाठी हा लेख.

रामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)

10 finance lessons to be learned from Ramayana

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अस्सल भारतीय संस्कृतीचे आणि आदर्शांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले रामायणातून आपण काही आर्थिक विषयांवरचे धारे सुद्धा गिरवू शकतो – या सर्वांचा विस्तृत विवेचयासाठी हा लेख नक्की वाचा.

Passive Income in Marathi

पॅसिव्ह इन्कम किंवा निष्क्रिय उत्पन्न म्हणजे काय? असे उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला सक्रियपणें काम करण्याची आवश्यकता नसते म्हणून ते निष्क्रिय उत्पन्न. सक्रिय काम म्हणजे काम केल्यानंतर येणार मोबदला या काम केलं नाही तर थांबू शकतो पण पॅसिव्ह किंवा निष्क्रिय उत्पन्न याच्या उलट काम करते.

सिबिल स्कोर म्हणजे काय? (Cibil Score in Marathi)

what is cibil score

सिबिल स्कोअर म्हणजे काय (What is Cibil Score in Marathi) – तुमच्या क्रेडिट हिस्टरी नुसार तुम्हाला दिला जाणारा सिबिल क्रेडिट स्कोर तुमच्या आर्थिक बाबीवरील विश्वनीयता ठरवतो. करत, क्रेडिट कार्ड किंवा तत्सम सेवा घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असणं गरजेचं आहे अन्यथा या सेवा तुम्हाला नाकारल्या जाऊ शकतात.