रामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)

10 finance lessons to be learned from Ramayana

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अस्सल भारतीय संस्कृतीचे आणि आदर्शांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले रामायणातून आपण काही आर्थिक विषयांवरचे धारे सुद्धा गिरवू शकतो – या सर्वांचा विस्तृत विवेचयासाठी हा लेख नक्की वाचा.

गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा नफा मिळवण्यासाठीचे ४ नियम (4 Rules to earn better with Power Of Compounding in Marathi)

Power Of Compounding in Marathi

गुंतवणुकीची कुठलीही योग्य वेळ नसते. तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याच्या सुरवातीला किंवा अगदी कधीही गुंतवणूक सुरु करू शकता. काही कारणास्तव जर तुम्हांला गुंतवणूक करण्यासाठी उशीर झाला असेल तरी त्यामुळं फार्स काही बिघडतं नाही – तुम्ही तेव्हा सुरवात करावी हे महत्वाचं.