रामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)

10 finance lessons to be learned from Ramayana

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अस्सल भारतीय संस्कृतीचे आणि आदर्शांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले रामायणातून आपण काही आर्थिक विषयांवरचे धारे सुद्धा गिरवू शकतो – या सर्वांचा विस्तृत विवेचयासाठी हा लेख नक्की वाचा.