सिबिल स्कोर म्हणजे काय? (Cibil Score in Marathi)

what is cibil score

सिबिल स्कोअर म्हणजे काय (What is Cibil Score in Marathi) – तुमच्या क्रेडिट हिस्टरी नुसार तुम्हाला दिला जाणारा सिबिल क्रेडिट स्कोर तुमच्या आर्थिक बाबीवरील विश्वनीयता ठरवतो. करत, क्रेडिट कार्ड किंवा तत्सम सेवा घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असणं गरजेचं आहे अन्यथा या सेवा तुम्हाला नाकारल्या जाऊ शकतात.