अर्थशास्त्र किंवा पैसा हा तसा एक कंटाळवाणा पण प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा विषय आहे. या विषयवार विपुल लिखाण झालेलें असलं तर काही मोजकी पुस्तकांमधून आपल्याला “अर्थ” विषयाची एक वेगळीचं ओळख होते – पैसा आणि पर्सनल फायनान्स या विषयावर जरूर वाचावीत अशी काही पुस्तकांसाठी हा विभाग.
पैशाचे मानसशास्त्र (The Psychology Of Money)
पुरस्कार विजेते लेखक मॉर्गन हाऊसेल यांचे ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी – टाईमलेस लेसन ऑन वेल्थ, ग्रीड अँड हॅपीनेस’ हे पर्सनल फायनान्स विषयी एक सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे
Just Keep Buying गुंतवणुकीचे मानसशास्त्र
पुरस्कार विजेते लेखक निक मॅग्गीली यांचे ‘Just Keep Buying गुंतवणुकीचे मानसशास्त्र – बचत आणि गुंतवणूक करून श्रीमंत होण्याचे खात्रीशीर मार्ग’.
थिंक अँड ग्रो रिच( Think and Grow rich)
नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे.