It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.
It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.
“अर्थ” किंवा “पैसा” आपल्या जीवनातील सर्व रॅट रेस मागील मूळ कारण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं अर्थकारण आपण कास सांभाळावं किंवा स्वतःचा पैसा स्वतःसाठी कसा वापरावा हे याच शिक्षण आपली शैक्षणिक पद्धती आपल्याला योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळं अगदी शिकली सवरलेली लोक सुद्धा अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे अचानक कोलमडून जातात. गमावलेला पैसा कदाचित परत मिळवता येत सुद्धा असेल पण अश्या आर्थिक संकटांतुन विवंचनेत सापडलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या काही वर्षे फेकला जातो – आणि वेळेच झालेलं हे नुकसान खचीतच भरून येत नसतं.
तर, आपल्या मायबोली मराठीमध्ये, अर्थसाक्षरता विषयावर आणि पैसा गुंतवणुक, आर्थिक नियोजन आणि पैसे व्यवस्थापनाबद्दल माहिती लोकांना करून देता यावी यासाठी “पैसा अडका” ब्लॉगचा हा सर्व खटाटोप.
पैसाअडकाच्या व्यासपीठावर केलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. पैसाअडकाच्या ब्लॉगवरील माहिती वाचकांच्या माहितीसाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्माण करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा - आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.
©2021 - 2024 - पैसाअडका. All Rights Reserved.